60+ बैल पोळा शुभेच्छा संदेश मराठीत | Best Bail Pola Status, Quotes and Wishes in Marathi

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, आणि शेतीत बैलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बैल हे शेतीच्या कामात शेतकऱ्यांचे हितचिंतक मित्र आहेत. ते शेतात नांगरणी, ओढणे, वाहतूक करणे, शेतीमाल वाहून नेणे अशा अनेक कामांमध्ये शेतकऱ्यांना मदत करतात.बैल पोळा ( Bail Pola) हा एक कृतज्ञतेचा सण आहे जो शेतकऱ्यांमध्ये विशेष महत्त्वाचा आहे. तो शेतीत बैल आणि बैलांच्या महत्वाच्या भूमिकेला हार्दिक आदरांजली आहे. पारंपारिकरीत्या, हा सण पितृपक्ष अमावस्या या शुभ दिवशी साजरा केला जातो.यावर्षी बैल पोळा 14 सप्टेंबर 2023 रोजी आहे. या निमित्त सर्व शेतकऱ्यांना आणि बैलप्रेमींना शुभेच्छा!

Statusquotez तुम्हाला मराठी भाषेत सर्वोत्तम बैल पोळा स्टेटस Bail Pola Status, आकर्षक बैल पोळा प्रतिमा Bail Pola Images, मोहक बैल पोळा फोटो ( Bail Pola Photos ) आणि अर्थपूर्ण बैल पोळा कोट्स Bail Pola Quotes, wishes विशेषतः सादर करण्यात आनंद होत आहे.

बैल पोळा हा एक महत्त्वाचा सण आहे जो आपल्याला आपल्या परंपरा आणि संस्कृतीची आठवण करून देतो. हा सण शेतीतील बैलांची महत्त्वपूर्ण भूमिका साजरी करतो आणि त्यांना कृतज्ञता व्यक्त करतो. आपण सर्वांनी बैल पोळा या सणाचा आनंद घ्यावा आणि बैलांना त्यांचे योग्य स्थान द्यावे


Bail Pola Status in Marathi 2023

शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,

आज शांत निजू दे.

तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,

तुझ्या डोळ्यात सजू दे.🌾😇

🙏🏻❤️बैलपोळ्याच्या शुभेच्छा 🙏🏻❤️


जसे दिव्याविना वातीला,

आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,

तसेच कष्टाविना मातीला आणि

बैलाविना नाही शेतीला पर्याय,

बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा


काळ्या आईच सोनं

करणारा आमचा

सोन्या- मोन्याला

👑❤️बैल पोळ्याचा

खूप खूप शुभेच्छा!👑


श्रावण महिन्यातील

शेवटचा दिवस व

शेवटचा सण

💐✨बैलपोळा निमित्त सर्वांना

हार्दिक शुभेच्छा!!!💐🌾


😇🌾तूझ्या शॄंगारासाठी नेहमी

शेतकरी राजा सज्ज असतो

असा हा सण बैल पोळा…🌾😇

❤️🙏🏻बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻❤️


🌾😇आला आला रे बैल पोळा

गाव झालं सारं गोळा,

सर्जा राजाला घेऊनी

सारे जाऊया राऊळा,😇🌾

❤️🙏🏻बैल पोळा सणाच्या

हार्दिक शुभेच्छा.!!🙏🏻❤️


गळ्यात कंडा पाठीवरती झुल

आज तुजाच सण आज तुजाच रे मान

तुझ्या अपार कष्टाने बहरले सारे

शिवार एका दिवसाच्या पुजेने

कसे उतरतील उपकार!

सर्व शेतकरी बांधवांना

🙏 बैल पोळ्याच्या

हार्दिक शुभेच्छा ..! 🙏💐


तू शेताचा राजा आहेस,

किती त्रास सहन करतोस?

तुला बोलता येत नाही,

पण आम्हा सर्वांचा भार तू उचलतोस!

💐✨ बैल पोळाला खूप

खूप शुभेच्छा.💐


नको मला घुंगरमाळी,

नको मला पुरणपोळी

पडू दे दुष्काळ

‘मालक, रडायचं नाय, लढायच!”

👑❤️ बैलपोळ्याच्या

हार्दिक शुभेच्छा..!💐


कष्ट हवे मातीला….🌾

चला जपुया पशुधनाला..

💐❤️ बैल पोळ्याच्या

हार्दिक शुभेच्छा..!!💐👑


Bail Pola Status Images 2023

bailpola-status
bail-pola-facebook-instagram-image-2023-marathi
bail-pola-text-marathi-image
bail-pola-images-marathi.
bail-pola-image-status
bail-pola-imag-bendur-festival.
bail-pola-images
bail-pola-status-marathi

Bail Pola, Bendur Festival Wishes 2023

🌾😇कृषीप्रधान संस्कृतीमधला

महत्त्वाचा उत्सव बैलपोळाच्या,🌾😇

❤️🙏🏻सर्व शेतकरी बांधवांना

हार्दिक शुभेच्छा.!!❤️🙏🏻


मराठी सण

बैलपोळा निमित्त सर्व

शेतकरी बांधवांना व

नागरिकांना

हार्दिक शुभेच्छा !🙏💐


😇🌾राबूनिया वर्षभर

करीतो एक दिवस आराम

माझ्या राजाचा सच्चा साथी

करीतो वंदना राजा

आज त्याच्या दैवताची!🌾😇

🙏🏻❤️बैल पोळ्याच्या तुलाही

खूप खूप शुभेच्या.!!❤️🙏🏻


😇🌾शिंगे घासली बाशिंगे लावली,

माढूळी बांधली मोरकी आवळली.

तोडे चढविले कासरा ओढला

घुंगरूंमाळा

वाजे खळाखळा

आज सण आहे बैलपोळा..🌾😇

❤️🙏🏻बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!🙏🏻❤️


🌾😇मित्र आणि मैत्रीणीनों आज बैलपोळा आहे,

सर्वांना बैलपोळ्याच्या खुप खुप शुभेच्छा..

आपल्या महाराष्ट्राचा एक मोठा

आणि खास सण. आपल्या शेतकऱ्यांचा सण. आपल्यासाठी वर्षभर शेतात

घाम गळणाऱ्या बैलाचा सण.🌾😇

🙏🏻❤️Happy Bail Pola 2023❤️🙏🏻


😇🌾कष्ट हवे मातीला….

चला जपुया पशुधनाला..🌾😇

❤️🙏🏻बैल पोळ्याच्या

हार्दिक शुभेच्छा..!!🙏🏻❤️


🌾😇शेतकऱ्यांच्या मुकुंदा…

प्रपंच आमुचे उजाड अंगण,

तुझ्याच घामाने होते नंदनवन…

घे मनमुराद आज सजून,

भाजी भाकर गोड मानून,

होउदे आज पूर्ण तुझ्या साऱ्या इच्छा,😇🌾

🙏🏻❤️बैल पोळ्याच्या तुलाही

खूप खूप शुभेच्या.!!❤️🙏🏻


😇🌾आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या

खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट

करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती

सदभावना व्यक्त करण्याचा दिवस..🌾😇

❤️🙏🏻बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!🙏🏻❤️


Bail Pola Photos 2023


pail-pola-marathi-wishes-hd-photos
best-bail-pola-whatsapp-status
bail-pola-wishes-marathi.
bail-pola-whatsapp-photo-marathi

Also Read : Happy Birthday wishes

bail-pola-marathi-status-2023
bail-pola-2023-photos
bail-pola-festival-photos
bail-pola-greetings-marathi.

bail-pola-hd-photos-in-marathi.
bail-pola-marathi-photos-hd
bail-pola-marathi-greetings.jpg

Bail Pola Festival Quotes 2023

सर्व शेतकरी बांधवांना, बैल पोळा सणाच्या, हार्दिक शुभेच्छा!

आला सण बैल, पोळ्याचा..!, बैल राजाच्या कौतुक, सोहळ्याचा..! Happy Pola.

Pola cha Hardik Shubhechha! (Heartfelt Pola wishes!)

Wishing you a prosperous and joyous Pola festival!

Thank you for your hard work, my dear bull. You are a valuable member of our family. Happy Pola!

May the blessings of Pola bring you a bountiful harvest and a happy and prosperous year.

Pola chi khup khup shubhechha! (Lots of good wishes for Pola!)

Leave a comment